*श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने स्वामींचा अखेरचा दासबोध श्लोक #श्रीरामदासनवमी* videoच्या निमित्ताने....
*--- श्री समर्थ रामदास स्वामी ---*
*गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ! मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ! नमु शारदा मुळ चत्वार वाचा ! गमु पंथ आनंत या राघवाचा!!* 🙏🙏🙏
खुप पुर्वी पासुन माझ्या memory card मध्ये होता हा दासनवमीचा दुर्मीळ audio .
@१वर्षापुर्वीच करायचा होता मला हा संवेदनीय video .
हा अद्वितीय योग यायचा होता .
योग आल्या शिवाय कोणत्याही गोष्टी होत नसतात . हेच खरे!
आज उद्या करता करता माघ कृष्ण अष्टमीची आली संध्याकाळ .
ठरविला करायचाच तो दर्शनीय video जरी होईल त्यास आजची फार रात्र .
*केल्याने होत आहे रे! आधी केलेची पाहिजे!! यत्न तो देव जाणवा ! अंतरी धरीता बरे !!*
रात्रीच्या पहिल्या प्रहरी मन सुन्न करणारा video झाला संपुर्ण .
प्रेक्षणीय video YouTube upload करून premieres सोहळा झाला त्यावेळीच संपन्न .
*रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ! ते तात्काळची सिध्दी पावे ! कर्ता राम हे असावे ! अभ्यांतरी !!*
रात्री त्याच वेळी केली
https://youtu.be/YF0GGdFBIF8
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने स्वामींचा अखेरचा दासबोध श्लोक#श्रीरामदासनवमी
https://youtu.be/YF0GGdFBIF8 video's link promot सर्वत्र .
पहाताच क्षणी Video's link post केली group मध्ये सर्वांनी .
*दासनवमी* उजाडली *जय जय रघुवीर समर्थ* म्हणता म्हणता video's link viral झाली .
Video's Progress पाहता डोळ्यासमोरी live updateची संख्या वाढता वाढता वाढतच चालली .
आता कळला आपला video सार्थकी लागला .
Videoच्या मुळ उद्देश कळल्याने हा जीव सत्कर्मी लागला .
छाया चित्रांच्या अन् सुमधुर आवाजाच्या जोडीने करीतो प्रसंगी त्या तिथं आपणही हजर असण्याचा .
प्रयत्न असतो माझा सदैव कथेच्या मुळाशी जोडण्याचा .
*समर्थे समर्थ करावे ! तरीच समर्थ म्हणवावे ! त्रैलोक्यासी पडिले ठावे ! सामर्थ्य ज्याचे !! सामर्थ्य आहे चळवळीचे ! जो जो करील तयाचे ! परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे !!*
माझ्या मनी आहे निष्काम भाव .
भगवंता या videoने मला काय मिळणार आहे तुजला आहे सर्व ठाव .
भगवंता परी माझी निष्ठा वाढवत जाव .
तुझी ही प्रसिद्धी तुजलाच जाव .
भगवंता तुझेच नाम मुखाने गाव .
भगवंता तुझ्याच भक्तीत ठेउनी मला तु पाव .
एकाच दिवसात @१.२k @1200 views एवढी videoची प्रगती .
याच videoने @२० subscriber's ची विकास भरती .
*मनी धरावे ते होते ! विघ्ने अवघेचि नासोनी जाते ! कृपा केली रघुनाथे ! प्रचिती येते !!*
धन्यवाद 🙏🙏🙏 subscriber's🙏🙏🙏
जर अशीच लगेचच *श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा शेवटचा अभंग आणि उपदेश* ची https://youtu.be/BzPCLYjhxok link forward केली असता तर त्या video नेही अजुन केली असती प्रगती .
पण कार्या निमित्याने त्यास उशीर झाला पण तोही rank no. @१ accross @9500 views नी त्याचाही सुरू आहे विकास .
*आमची प्रतिज्ञा ऐसी ! काही न मागावे शिष्यासी ! आपण मागे जगदीशासी ! भजत जावे !!*
🙏🙏🙏 *समर्थे समर्थ करावे ! तरीच समर्थ म्हणवावे !!*
*त्रैलोक्यासी पडिले ठावे ! सामर्थ्य ज्याचे !!*
*जय जय रघुवीर समर्थ* 🙏🙏🙏
*अशक्य ते शक्य करतात स्वामी .*
समर्थ श्री रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांचं सामर्थ्य दाखवले .
देशोदेशी विदेशी राहणार्या शिष्यां पर्यंत
https://youtu.be/YF0GGdFBIF8
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने स्वामींचा अखेरचा दासबोध श्लोक#श्रीरामदासनवमी
https://youtu.be/YF0GGdFBIF8
हा video पोहचविले .
अवघ्या @२०दिवसातच @१०,००० viewer's नी video पाहिले .
आणि त्यांनीच +८८ subscriber's मिळविले .
त्यांनीच @१३७ likes , @15 comments , @350 shared कमविले .
*चित्ती निरंतरी दे तुझाच भेटीची आस .*
*मुखी सदैव दे श्री राम नामाचा ध्यास .*
*हृदयी धडधडो श्री राम समर्थ भक्तीच्या प्रगतीचा श्वास .*
*हाती श्री रामाची कास धरूनी घडव माझा विकास .*
🙏🙏 *🙏जय जय रघुवीर समर्थ* 🙏🙏🙏
सर्व Subscriber's चे पुन्ह:श्र्च आभार 🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏