तिळगुळ घ्या गोड गोड बोला


 *तिळा तिळानी वाढो नात्यातील ही दृढता .* 

 _गुळासम सदैव गोड राहो नात्याला आत्मियता ._ 

 ```"आमचे तिळगुळ सांडू नका , आमच्याशी कधीच भांडू नका ." हे सांगायलाच यावी फक्त औपचारिकता .``` 

"तिळ घ्या गुळ घ्या गोड गोड बोला!" नी द्यावी वागणुकीची समानता .

 *मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छात दिसावी नात्यातील एकता .* 

 ```किंक्रांतीची असो सदा कुटुंबाला निर्भयता .```

सुर्यनारायणा समान शक्तीचे स्त्रोत कुटुंबातील ज्येष्ठ थोरांना सदैव करी नतमस्तकता .

हळदी कुंकवाच्या वाणा प्रमाणे सर्वांत असावी नम्रता .

टिप्पण्या