श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा शेवटचा अभंग आणि उपदेश

 Making of श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा शेवटचा अभंग आणि उपदेश video... _a story nothing to a big think you ._
 https://youtu.be/BzPCLYjhxok https://www.youtube.com/embed/BzPCLYjhxok



```Making of this video...``` _a story nothing to a big think you ._
 *केल्याने होत आहे आधी ते केलेची पाहिजे .*
 *आई* हा उपदेश नेहमी देत असत... 
पण आता ही मी त्याकडे दुर्लक्षच करतो! माझ्या आळशी स्वभावामुळे असेल.. असो!
 *श्री महाराजांच्या* *_पुण्यतिथीनिमित्त्याने video तयार करायचा आहे_* पण , आता फक्त ७दिवसच बाकी आहेत आणि त्यात २लग्न समारंभ व त्यासाठी काका & काकू ही बरेच दिवसांनी घरी येणार .
मग त्यांच्या आणि नातेवाईक मंडळीं समोर सारखं फोन मध्ये ```video editing``` करणं जमणार नाही . जाऊ द्या नंतरच video करुयात . माझ्यासाठी हा विषय संपला .
पण _स्वभाव_ , *एक गोष्ट डोक्यात आली की ती पुर्ण करुनच सोडायची .* मग मनात आलं की , जेवढं व जसं जमेल तसं तेवढं करु बाकीचं उर्वरित नंतर करुयात .
 _खरा परीक्षेचा काळ ,_ ```Theme``` तर माहिती *श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी* पण ```topic``` काय निवडावा ? 
असं असायला हवा की फक्त ते _पुण्यतिथीला_ साजेशी दिसेल .
मग विचारा सरशी डोळ्यासमोर फक्त एकच आले .
 *श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी शेवटपर्यंत श्रीराम नाम सर्वांच्या मुखात यावे यासाठीच प्रयत्न केले .
* मग आपण ही हा ```video``` *श्री राम नामाला अर्पण करावा .* 
 *श्री महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त्याने समाधी मंदिरात उत्सव सोहळ्यातील शेवटच्या क्षणी प्रत्येक वेळी लावला जाणार audio .* 
 *त्यात श्री महाराजांचा शेवटचा अभंग आणि उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा हाच शुद्ध हेतू .
* मी ही अवलंबावा म्हणून ठरला तर हाच _video_ तयार करुयात .
मग काय _audios & photo's_ ची निवड व त्यांची जुळवाजुळव जमेल तिथं एकटं असताना ```घरी , रेल्वेत आणि शेवटी कार्यालयात``` . 
अशा प्रकारे सर्वांमध्ये राहुन त्यांना बोलण्याचा मान राखला आणि एकटेपणात _video_ ही पुर्ण होत आला होता . 
आता सर्व जण शालमुदीच्या कार्यक्रमात पुन्हा एकत्र जमले . ~Video~ चा आवाज लहान करून काम सुरुच... Photo's arrangment करून शेवटचा हात घाईगडबडीत फिरविला आणि *video YouTube channel वर upload* केला .
 _फक्त दोन दिवसांतच video तयार._ 
*लागला जिवाला एकची ध्यास , श्री राम नामातच आहे आपला विकास .* 
*घाईगडबडीत केलेला पदार्थ चविष्टच होतो .* 
 *आई* असं म्हणतात..
तसाच हा घाईगडबडीत केलेला ```video``` .
अश्याच बर्याच गोष्टी माझ्या मनात आहे पण शेवटी.... 
घाईगडबडीची वेळ साधली जाते .
जिवनात ही आणि _video_ त ही .
काही त्रुटी राहून गेल्या काही मुद्दामहून ठेवल्या .
 त्यात माझ्या प्रत्येक ```video``` त दिसणारा ```YouTube channel's logo``` *V* . 
*ज्या वेळी श्री महाराज सांगतात की , "श्री राम नाम एकची सत्य बाकी सर्व मोहमाया ! म्हणुनच सर्वांनी श्रीराम नामातच रहावे ."* मग ह्या videoत माझी मोहमाया का? 
 *🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏*  
*🙏🙏🙏ॐ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🙏🙏🙏*

टिप्पण्या