जागतिक परिचारिका दिनाच्या तुम्हाला ही आरोग्यमय शुभेच्छा .
तेथे तु आईच्या सारखीच काळजी घेते .
आपली भुक तहान विसरून तु रुग्णांसाठी राबते .
तु आपल्या स्वतःच्या मुलांचे अश्रु आमच्यामुळे फोन वरूनच पुसते .
जिवनात तुझ्या कितीही असतील कष्टाचे अश्रु.
तरीही आम्हा रुग्णांना देतीस आधाराचे हस्य .
खरं तर nurseला म्हणतात sister .
पण hospital मध्ये अनुभवते आहेस माझी तु mother .
खरं तर Hospitalमध्ये nursing charges घेतले जाते .
पण आईचं मोल फेडू शकेल का कोणी ?
मग तुझ्या रुग्णसेवेच्या जिव्हाळ्याचं फेडू कसं मोल आम्ही .
जागतिक परिचारिका दिनाच्या तुम्हाला ही आरोग्यमय शुभेच्छा .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏