'श्री राम अयोध्येत येणार' ही वार्ता  श्री हनुमंत घेऊनी आले हाती आनंदाची गुढी .

तेव्हा श्री राम राज्यात सर्वत्र उभारल्या प्रसन्नतेच्या गुढी .

तेव्हा पासून घरोघरी 'त्या' दिवशी होऊ लागला उत्साहाचा गुढीपाडवा .

आणि आता पर्यंत चालु आहे ही रुढी परंपरेचा गुढीपाडवा .

गुढी मानाची 

गुढी शानाची

गुढी गौरवाची

गुढी अभिमानाची

गुढी सौख्याची

गुढी उत्सवाची

गुढी आरोग्याची

गुढी समृद्धीची

गुढी विकासाची

गुढीला पदक गोड साखरेची गाठी .

गुढीचा प्रसाद हा प्रगतीची गाठी .

शुभ गुढीपाडवा 🙏🙏🙏

टिप्पण्या