आता मात्र माझी एकच link.तुमचे डोळे करतील blink .हीच्यावरच माझ्या सर्व th...



आता मात्र माझी एकच link.
तुमचे डोळे करतील blink .
हीच्यावरच माझ्या सर्व think .
हीच माझ्या internetवरच्या शब्दांची ink . 
हेच आहे माझ्या internetचं tree .
हिच आहे माझ्या link चं tree .
चला तर तुम्ही पण करा save my linktree .
https://linktr.ee/VikasrLohagaonkar

माझे बाबा रमेशराव लोहगांवकर यांच्या हस्ते माझ्या या linktree app चे उद्घाटन करण्यात आले आहे.
बाबा मला नेहमीच आठवणीत राहील ही तुम्हाला अर्पण केलेली link app .
माझे बाबा नेहमी म्हणतं .
" पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा ."
 माझे बाबा एकदा मला अचानक म्हणाले की , " विकास तु एकटाच केवढी माहिती घेत असतोस . कधी तरी आम्हाला काही तरी समजावून सांग ना ! "
 मग काय लगेच लागलो कामाला आणि एक एक application शिकलो . ते मी वापरून पाहिले .
आणि जगाला आपल्या नंतरही आपल्याला एक जण सदैव आठवणीत ठेवते म्हणजे आपण तयार केलेली internet link .
 म्हणुनच हे माझे internetवर झाडं लावली आहेत .
मग मी एकच link तयार ती म्हणजे linktree .
यात माझ्या सर्व like सामावलेल्या आहेत .
https://linktr.ee/VikasrLohagaonkar

टिप्पण्या