@ शुभ दिपावली @
*दिवाळीत पहाटे पहाटे दररोज सकाळी लावा.*
🌌🌄🌟🎆🎇🏮🌠🏮🎇🎆🌟🌅🌌
सण उत्सव साजरे करतात देव देवताच्या निमित्ताने .
आपल्यांच्या नात्याची गोडी वाढते एकमेकांच्या सोबतीने .
सर्व आकाश उजळते अंधारातून प्रकाशाने .
घरोघरी साजरा करतात हा उत्सव आनंदाने .
सकाळची लगबग सुरू होते नरकचतुर्दशीने .
धन धान्य वृद्धिंगत होत असते लक्ष्मी च्या पुजनाने .
उत्साह नात्यातील वाढतो दिवाळी च्या पाडव्याने .
बहीण-भावातील नातं घट्ट बनतं भाऊबीजेच्या निमित्ताने .
नात्यांच्या उत्सवात येवो प्रगती
सण साजरे होतील विकासाने .
उत्साह वर्धक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या निमित्ताने
[17/11, 8 PM]
आई-बाबा आयुष्य फक्त तुमच्यासाठी:
विकास रमेशराव लोहगांवकर देशपांडे परीवार
यांच्या तर्फे
पंडित बिस्मिल्ला खाँ यांची शहनाई.
राग केदार आणि पुर्वी धून
🎵🎵🎶🎼🔊🔉🔈🔊🎶🎼🎵🎵📼🎧
[
दिवाळी निमित्त
[17/11, 8:00 PM]
आईबाबा आयुष्य फक्त तुमच्यासाठी:
विकास रमेशराव लोहगांवकर देशपांडे परीवार
यांच्या तर्फे
1) Raag Kedar
2) Poorvi Dhun
*बिस्मिल्लाह खान यांचे शेहनाई वादन..*
०१. राग भीमपलासी.
०२. राग यमन.
०३. राग तिलक-कामोद.
०४. राग चंद्र्कौंस.
०५. कजरी.
०६. चैती.
०७. धून – भांगरा.
०८. पूरबी धून.
०९. धून ग़ज़ल.
१०. राग भैरवी
तुम्हाला ऐकायला मिळेल आणि तुम्हाला हवं तेव्हा Download song's album with touch this link.
👇👇👇🎵🎶🎼🎧
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏