💁♀ *उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी हे कराच!*
*LetsUp | Health*
उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) काही वर्षांपूर्वी हे वाढत्या वयाशी संबंधित होते. म्हणून बरीच लहान वयाची मंडळी रक्तदाब तापासूनही पाहत नसत. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कमी वयातसुद्धा उच्च रक्तदाबाचा धोका वाढला आहे. मात्र, हा धोका टाळता येऊ शकतो...
👉 *मीठ खाण्यावर नियंत्रण :* आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. साठवलेले अन्नपदार्थ, हॉटेलचे पदार्थ, कुरकुरे, चिप्स हे मिठाचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे.
👉 *ताज्या भाज्या व फळे :* आहारात ताज्या भाज्या, फळे तसेच कमी स्निग्धता असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.
👉 *कडधान्ये :* कडधान्यांमध्ये डाएटरी फायबर्स हा मुख्य स्रोत असतो. कडधान्य खाल्याने शरीरात फायबरचे प्रमाण वाढते व रक्तदाब नियंत्रणात राहतो.
👉 *मासे :* मासे खाणाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा धोका शक्यतो उद्भवत नाही. मुख्यत्वे यासोबत वजन कमी केल्यास जास्त फायदा होतो.
👉 *कॉफी :* कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त कप कॉफी प्याल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏