🙏🌹🤝🕉️🤝🌹🙏
*⛳शुभंकरोती*
*🙏🌹शुभंकरोती कल्याणम*
*आरोग्यम धनसंपदाम*
*शत्रुबुद्धी विनाशाय*
*दिपज्योती नमोस्तुते*
*🙏🌹दिव्या दिव्या दिपत्कार*
*कानी कुंडल मोतिहार*
*तीळाच तेल कापसाची वात*
*दिवा जळो मध्यंरात*
*🙏🌹दिवा तेवे देवापाशी*
*उजेड 🔥पडे विष्णू पाशी*
*माझा नमस्कार 33 कोटी*
*सर्वत्र देवापाशी*
*🙏🌹घरातील पीडा बाहेर जाओ*
*बाहेरील 👣लक्ष्मी घरात येवो*
*घरच्या सर्वाना*
*उदंड आयुष्य लाभो.*
*🙏🌹सांजवात आली दारी*
*ज्योतीने ज्योत उजळली*
*प्रसन्नतेच्या वाटेवरती*
*👣लक्ष्मी आली घरी*
*🙏🌹शुभंकरोती कल्याणम*
🙏🌹🤝🕉️🤝🌹🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏