शुभंकरोती

🙏🌹🤝🌈💥🔥💥🌈🤝🌹🙏

       *⛳शुभंकरोती⛳*

*🙏🌹शुभंकरोती कल्याणम*
*आरोग्यम धनसंपदाम*
*शत्रुबुद्धी विनाशाय*
*दिपज्योती नमोस्तुते*

*🙏🌹दिव्या दिव्या दिपत्कार*
*कानी कुंडल मोतिहार*
*तीळाच तेल कापसाची वात*
*दिवा जळो मध्यंरात*

*🙏🌹दिवा तेवे देवापाशी*
*उजेड पडे विष्णू पाशी*
*माझा नमस्कार 33 कोटी*
*सर्वत्र देवापाशी*

*🙏🌹घरातील पीडा बाहेर जाओ*
*बाहेरील लक्ष्मी घरात येवो*
*घरच्या सर्वाना*
*उदंड आयुष्य लाभो.*

      *🙏🌹शुभंकरोती कल्याणम*

🙏🌹🤝🌈💥🔥💥🌈🤝🌹🙏

टिप्पण्या