कोरोना वायरस : ...
~~~~~~~~~~~~~~~~~~
को : कोणाशीही हस्तांदोलन करु नका
हात जोडून नमस्कार करा.
रो : रोज जास्तीत जास्त वेळेस साबण
लावून हात स्वच्छ धुण्याची
काळजी घ्या.
ना : नाकाला मास्क बांधण्याचा
अट्टाहास नको.
नाहक बाहेर गर्दी करण्यापेक्षा
घरात रहाणे पसंद करा.
वा : वाटल्यास गरम पाणी पिण्याचा
प्रयोग आमलात आणा.
य : यत्किंचिंतही अफवावर विश्वास
ठेवू नका.
र : रक्तातील प्रतिकार शक्ति
वाढविण्यासाठी थंड पदार्थ टाळा.
स : सरकारला सर्वतोपरी सहकार्य
करा.
~~~~~~~~~~~~~~~
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏