साबुदाणा इडली

💁‍♂ *साबुदाणा इडली*

* Recipe*

⚡ आता घरच्या घरी बनवा टेस्टी टीपीन साबुदाणा इडली ! याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊया साबुदाणा इडली  बनविण्याची पाककृती...

👍 *साहित्य :* अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी इडलीचा रवा, पाव वाटी गोड दही, साखर, मीठ.

🧐 *कृती :*

▪ साबुदाणा, इडली रवा आणि दहीचे एकत्र मिश्रण करा.

▪ मिश्रणामध्ये किंचिंत साखर आणि मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवा.

▪ दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मिश्रण ढवळून त्याच्या इडल्या तयार करा.

▪ त्यानंतर गरजेनुसार अधिक पाणी घालून घ्या.     

👌 जर तुम्ही नेहमीच्या इडली खाऊन कंटाळले असाल तर हा प्रयोग नक्की करून पाहा.

टिप्पण्या