☘ *कॉफी, तंबाखूचे मिश्रण...*
। Tips & Tricks*
🦎 पाल घरात पाहिल्यानंतर किळस वाटते. मग तिला घरातून हकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. काही घरगुती उपायांमुळे पालीला पळवून लावता येऊ शकते...
1. *कॉफी पावडर आणि तंबाखू :* या दोघांनाही उग्र दर्प येतो. कॉफी पावडर आणि तंबाखूचे लहान-लहान गोळे करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. हे मिश्रण खाल्यानंतर पालीचा मृत्यू होतो किंवा ती पुन्हा त्या ठिकाणी फिरकत नाही.
2. *मोरपंख :* पाली मोरपंखाला प्रचंड घाबरतात. त्या मोरपंखाला साप समजतात आणि हा साप आपल्याला खाईल या भीतीने त्या घरात येत नाहीत.
3. *डांबर गोळ्या :* या उत्तम किटकनाशक असतात. त्यामुळे घराच्या कोपऱ्यांमध्ये त्या ठेवाव्यात. शक्यतो, वॉर्डरोब आणि वॉशबेसिनमध्ये या गोळ्या ठेवाव्यात.
4. *पाणी आणि मिरपूड :* पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपऱ्यामध्ये शिंपडा. या उग्र वासामुळे पाली पळतात.
5. *अंड्याचे साल :* अंड्याच्या कवचाला उग्रवास असतो. हा वास पालींना सहन होत नाही.
🔎

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏