Rainy

☔ *पावसाळ्यात त्वचेचं रक्षण*। Tips & Tricks*

💁‍♀ पावसाळा जोमात सुरु आहे. मात्र हा पाऊस त्वचेचे अनेक आजार सोबत घेऊन येतो. अशात कोरडेपणापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी काय काळजी घेता येईल... 

📍 *कोरडी त्वचा :*
पावसाळ्यात अॅलर्जीमुळे त्वचा अधिकच कोरडी वाटत असल्यास मॉश्चरायझर लावावं.
त्वचेची काळजी घेणारे नैसर्गिक मॉईश्चरायझिंग सेरामाइड्सनं परिपूर्ण असतात आणि अॅलर्जी किंवा रोगट त्वचेला चांगलं करण्यात मदत करतात.

👉 *तेलकट त्वचा :*
तेल ग्रंथी मान्सूनमध्ये अतिसक्रिय झालेल्या असतात. तेलकट त्वचा दिवसातून कमीत-कमी 3 ते 4 वेळा मेडिकेटेड फेस वॉशनं धुवावी. पावसाळ्यात मेकअप टाळावा. वॉटर बेस असलेल्या ऑईल फ्री मॉईश्चरायझरचा वापर करावा. क्रीमऐवजी लोशन वापरावं.

टिप्पण्या