*डेंगीशी सोपा सामना!*
| Health*

👉 डास आणि त्यामुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण देशात मोठ्याप्रमाणावर आहे. देशात डेंगीमुळे मृत्यूचे प्रमाण हजारात आहे. परंतु, हा जीवघेण्या डेंगीला आजारावर मात 'हे' फळ खाऊन करता येते...

📍 डेंगी ताप आल्यावर योग्य उपचार आणि योग्य आहार रुग्णाने घेतला नाही, तरच डेंगीचा ताप जीवघेणा ठरू शकतो. डेंगीचा तापात किवीचे फळ उपयोगी असते.

👉 या फळाचे औषधी गुण : किवीत भरपूर जीवनसत्त्व आणि शरीराला आवश्यक खनिजे असतात. शिवाय किवीत अॅटींऑक्सिडेंट्स, फायबर, पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

📍 डेंगीचा विषाणू शरीरात गेला की, तो मारण्यासाठी शरीराचं तापमान वाढवले जाते. यालाच आपण डेंगीचा ताप असे म्हणतो. रक्तात असणाऱ्या प्लेटलेट्स ताप आल्याने कमी होतात.

👉 किवी खाल्याने रक्तातले प्लेटलेट्सचे प्रमाण वाढते आणि शरीराला  डेंगीच्या विषाणूशी लढायला शक्ती मिळते. म्हणूनच, डॉक्टर  डेंगीच्या रुग्णाला किवी खाण्याचा सल्ला देतात.


टिप्पण्या