🐔 *शेती बरोबरच करा कुकुटपालन*
*। Agri*
💁♂ भारतात शेतीच्या माध्यमातून पिकवल्या जाणाऱ्या अन्न धान्या बरोबरच इतर पदार्थांनाही तेवढीच मागणी आहे. शेतकऱ्यांनी शेती बरोबरच एखादा जोड धंदा किंवा व्यवसाय करावा असे बोलले जाते. शेतीसाठी उपलब्ध असलेल्या जागेत असा कोणता व्यवसाय करता येईल असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडत असतो. जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीव्यवसायाला कोंबडी पालन किंवा ,कुकुट पालनाची जोड दिली तर याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होईल.
👍 मुख्य म्हणजे कोंबडी पालनामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.
🤔 *शेतीसाठी कुक्कुटपालनाचा वापर कसा होतो?*
शेतीतील एक घटक म्हणून कोंबडीपालन केल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. शेती करताना शेतकरी विविध सेंद्रिय खतांचा वापर करत असतात. कोंबड्यांची विष्ठा तसेच कोंबडीपासून मिळणा-या अंड्यांची टरफले यांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या खताचा वापर शेतीमध्ये करता येऊ शकतो.
🧐 *कॊंबडयांची घरे कशी असावीत?*
वातावरणीय बदलापासून आणि इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कॊंबडयांना घराची आवश्यकता भासते. अंडी देणा-या कोंबडीस साधारणतः अडीच ते तीन चौरस फूट जागा लागते. कोंबड्यांची घरे जमीनीपासून 2 फुट उंचीवर असावीत. सुरवातीस भिंतींची उंची 2 ते 3 फुट ठेवून त्यावर छतापर्यत बारीक जाळ्या बसवाव्यात जेणेकरून हवा खेळती राहील. मधली उंची 12 ते 15 फूट ठेवावी आणि छत दोन्ही बाजूस उतरते ठेवावे.
🥗 *कोंबड्यांसाठी सकस आहाराचे घटक कोणते?*
1⃣ उर्जा पुरविणारे – उर्जा पुरविण्यासाठी मका ,ज्वारी ,बाजरी ,बारली ,गहू ही धान्ये वापरतात तर प्रथिनांसाठी वापरतात.
2⃣ प्रथिने पुरविणारे – शेगदाणा,सोयाबीन ,तीळ पेंड यांच्या माध्यमातून प्रथिनांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो.
💧 *पाण्याची व्यवस्था* : कोंबड्यांना पाणी उपलब्ध करून देताना पाण्याची भांडी रोज स्वच्छ करून ताज्या पाण्याने भरावीत. याबरोबरच, पाच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी 14-12-12 इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा.
👌 अशाप्रकारे जर शेती बरोबरच कोंबडी पालन किंवा कुकुट पालनाचा व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होईलच त्याच बरोबर अंडी आणि कोंबड्यांच्या माध्यमातून दुहेरी फायदा मिळू शकेल.
🎯

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏