👨👩👧 *मुलांकडून अपेक्षा ठेवताना...*
| Parenting*
कोणत्याही व्यक्तीचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी त्याच्या मनावरचा ताण आणि तणाव याचं प्रमाण कमी असायला हवं. आपण किती पटकन बोलून जातो कि, "आजकालची मुलं रागीट आहेत. एखादी गोष्ट नाही मिळाली तर लगेच तणतण सुरु होते. एखादी गोष्ट बोलली गेली तर सोडून देता येत नाही." परंतु आजकालच्या मुलांना दूषणं देताना आपण पालक म्हणून खरंच तितके परिपूर्णतेने वागत असतो का?
💁♀ विशेष करून मूल जेव्हा पौगंडावस्थेत असते, तेव्हा पालक आणि मुलांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात होते. बदलत्या वयानुरूप आपल्या पाल्यास त्याची अशी वेगळी ओळख पटू लागते आणि त्यानुसार त्याच्यात काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित बदल घडू लागतात.
📍 *मुलांकडून अपेक्षा ठेवताना खालील काही प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहुयात* :
● मी कितीदा रागावर ताबा मिळवू शकतो?
● मी किती वेळा मोठ्यांना उलट उत्तरं देणं टाळतो?
● एखाद्याची चूक झाली तर मी माफ करतो का?
● एखाद्या गोष्टीचे समाधान शोधताना माझी किती वेळा चिडचिड होते?
● अपयश पचवून कितीदा मी त्यावर मात केली आहे?
● मी माझ्या मुलास किती वेळ देऊ शकतो?
● मी त्याच्या वयात असताना कसा होतो?
🎯

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏