💁♂ *अंजीर भिजवून खाण्याचे आरोग्यदायी फायदे*
Health*
👍 ड्रायफुट्सच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते हे आपणास माहीत आहे. यामध्ये आज आपण अंजीरचे आरोग्यास होणारे फायदे जाणून घेऊ. अंजीर हे शरीराला ऊर्जा देण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, डायबिटिस, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, कॅन्सरवर गुणकारी आणि हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी अंजीर मदत करतं.
----------------------
😍
----------------------
👀 *भिजवून अंजीर खाण्याचे फायदे :*
1. अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
2. अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
3. अंजीरमुळे शक्ती, ऊर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यासही मदत होते.
4. अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
5. ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस 2 अंजीर खाणं अधिक फायदेशीर आहे.
6. अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
👍

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏