बौद्धिक वाढीसाठी

🦈 *घोळ मासा; बौद्धिक वाढीसाठी...*

| Health*

घोळ मासा हा मांसल आणि कमी काट्याचा असतो. मांसाहाऱ्यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर अशा घोळ माश्याचे फायदे पाहुयात...

----------------------

----------------------

👍 *आरोग्यदायी फायदे* :

*1.* घोळ माशातील डीएचए-अ अणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते.

*2.* घोळ माशात ओमेगा-थ्री घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर आहे. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते.

*3.* त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे. अकाली चेहर्‍यावर सुरकुत्या पडण्याचा त्रास कमी होतो.

*4.* शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा-थ्री अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते.

*5.* घोळ माशातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचे आरोग्य जपायला मदत करते. दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते.

*6.* मसल्स टोन करण्यासाठी, त्यांना मजबुतीसाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारे शरीराला उत्तम प्रतीच्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.

📚 

टिप्पण्या